राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आलेय. अतिवृष्टीमुळे २० जुलै रोजी होणारी परीक्षा ३१ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अतीवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झालेय अशात विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय